Airport Jobs : भारतीय विमानतळ प्राधिकरण Airports Authority of India (AAI) (हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.
Airport Jobs : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या १९७ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ११ ऑगस्ट २०२५. सदर भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
हे सुद्धा वाचा : BSF मध्ये महिला व पुरुषांसाठी भरती , अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा
Airport Jobs : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या १९७ जागा
✍ पद : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस
✍ पदसंख्या : एकूण १९७ जागा
✍ वेतन श्रेणी : रु. 9,000 /- ते रु. 15,000/- पदानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : १ पूर्णवेळ चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी (पदवीधर अप्रेंटिस)
२. पूर्णवेळ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (डिप्लोमा अप्रेंटिस)
३. ITI (NCVT) पास (ट्रेड अप्रेंटिस)
➡ वयोमर्यादा : १८ ते २६ वर्षे (११ ऑगस्ट २०२५ रोजी) – शासकीय नियमांनुसार सवलत लागू
☢ परीक्षा शुल्क : या भरती करिता कोणतेही फी आकारले जाणार नाही
✈ परीक्षा केंद्र : संपूर्ण भारत
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२५

Airport Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://collage.missioncareers.in/
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Airport Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.पद क्र. १ & २ : इथे क्लीक करा
पद क्र. ३ : इथे क्लीक करा
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Airport च्या या भरतीसाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही दिवसच… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.
हे सुद्धा वाचा : SSC च्या या भरतीस आत्ताच करा अर्ज, हि आहे या महाभरतीची शेवटची तारीख…
2 thoughts on “Airport च्या या भरतीसाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही दिवसच…”