Pune Jobs पुणे महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 284 जागा असून पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 आहे.
Pune Municipal Corporation (PMC) has announced a new recruitment drive for Primary Teachers in both Marathi Medium (213 posts) and English Medium (71 posts). The total number of vacancies is 284. Interested and eligible candidates must apply offline before the 29th of July 2025. There is no application fee, and the job location is Pune, Maharashtra. Candidates must have D.Ed./B.Ed. qualifications as per the medium of instruction.
हे सुद्धा वाचा : SSC च्या या भरतीस आत्ताच करा अर्ज, हि आहे या महाभरतीची शेवटची तारीख…
Pune Jobs | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी मध्ये विविध पदांच्या 284 जागा
✍ पद : मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक आणि इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक
✍ पदसंख्या : एकूण 284 जागा
✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : पद क्र.1: D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम) पद क्र.2: D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम) ( अधिक माहितीसाठी खालील लिंकवर दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
➡ वयोमर्यादा : सदर पदासाठी वयोमर्यादा 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
☢ परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही.
✈ अर्ज ऑफलाईन सदर करावयाचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
⏰ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2025

Pune Jobs | मुळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जाहिरात (PDF) | मराठी माध्यम: Click Here |
इंग्रजी माध्यम: Click Here |
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://collage.missioncareers.in/
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा PCMC थेट मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती | पगार १ लाखाहून अधिक; हि आहे मुलाखतीची तारीख… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.
हे सुद्धा वाचा : अर्ज करण्यासाठी फक्त काही तासच बाकी..! आत्ताच करा अर्ज…
2 thoughts on “PCMC थेट मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती | पगार २०००० ; हि आहे मुलाखतीची तारीख…”