अर्ज करण्यासाठी फक्त काही तासच बाकी..! आत्ताच करा अर्ज…

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल (महसूल सेवक) पदाच्या एकूण 158 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त किमान ४वी पास असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने २५ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करावी. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

▪️ पदाचे नाव: महसूल सेवक (कोतवाल)
▪️ एकूण पदसंख्या: 158

तालुकापदसंख्या
पाथर्डी13
संगमनेर16
श्रीरामपूर8
शेवगाव7
श्रीगोंदा20
राहाता7
राहुरी12
पारनेर21
जामखेड6
नेवासा10
कोपरगांव10
अहिल्यानगर14
कर्जत14

हे सुद्धा वाचा : PCMC थेट मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती | पगार २०००० ; हि आहे मुलाखतीची तारीख…

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 – १५८ जागांची भरती सुरू, तात्काळ अर्ज करा

✍ पद : महसूल सेवक (कोतवाल)

✍ पदसंख्या : एकूण 158 जागा

✍ वेतन श्रेणी : नियम नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : किमान 4वी उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान 18 ते 40 वर्षे (07 जुलै 2025 रोजी)

☢ परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – ₹600/- मागासवर्गीय – ₹500/-

✈ परीक्षा केंद्र : अहिल्यानगर जिल्हा

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2025

RRB Ministerial Bharti 2025

Kotwal Bhartie form : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://collage.missioncareers.in/

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Kotwal Bharti : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Kotwal Bharti मध्ये नवीन 100++ पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

https://collage.missioncareers.in/aiims-nursing-officer-recruitment-2025-form/

2 thoughts on “अर्ज करण्यासाठी फक्त काही तासच बाकी..! आत्ताच करा अर्ज…”

Leave a Comment