3500 जागेच्या या भरतीस आत्ताच करा अर्ज, हि आहे याची शेवट तारीख…

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मार्फत देशभरातील विविध शाखांमध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे. ही सुवर्णसंधी नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा : अर्ज करण्यासाठी फक्त काही तासच बाकी..! आत्ताच करा अर्ज…

AIIMS Nursing Officer Recruitment 2025: 3500 जागांसाठी संधी!

✍ पद : नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)

✍ पदसंख्या : एकूण 3500 जागा

✍ वेतन श्रेणी : ₹9300/- ते ₹34800/- + ग्रेड पे

✔ शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. (Nursing)
  किंवा
 • GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 2 वर्षांचा अनुभव आवश्यक

➡ वयोमर्यादा : किमान (18 ऑगस्ट 2025 रोजी): • किमान: 18 वर्षे • कमाल: 30 वर्षे • SC/ST: 05 वर्षे सूट • OBC: 03 वर्षे सूट

☢ परीक्षा शुल्क : General/OBC: ₹3000/- • SC/ST/EWS: ₹2400/- • PWD उमेदवार: फी नाही

✈ परीक्षा केंद्र : संपूर्ण भारतभर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2025 (05:00 PM)

RRB Ministerial Bharti 2025

AIIMS Nursing Officer Recruitment 2025 form : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://collage.missioncareers.in/

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

AIIMS Nursing Officer Recruitment 2025 : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा AIIMS Nursing Officer Recruitment 2025 मध्ये नवीन 3000+ पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

1 thought on “3500 जागेच्या या भरतीस आत्ताच करा अर्ज, हि आहे याची शेवट तारीख…”

Leave a Comment