BSF मध्ये महिला व पुरुषांसाठी भरती , अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा

सीमा सुरक्षा दलात (BSF) भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. bsf bharti कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी एकूण 3588 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरू होत असून 25 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

BSF Constable Tradesmen Recruitment 2025 ही एक सुवर्णसंधी आहे 10वी उत्तीर्ण आणि ITI धारक तरुणांसाठी. या भरतीमध्ये विविध ट्रेडमध्ये पुरुष व महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु होईल.. भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ट्रेड व पदसंख्या तपशील (Total – 3588 जागा)

पुरुष उमेदवारांसाठी:

  • कॉब्लर – 65
  • टेलर – 18
  • कारपेंटर – 38
  • प्लंबर – 10
  • पेंटर – 05
  • इलेक्ट्रिशियन – 04
  • पंप ऑपरेटर – 01
  • अपहोल्स्टर – 01
  • वॉटर कॅरिअर – 599
  • वॉशर मॅन – 320
  • बार्बर – 115
  • स्वीपर – 652
  • वेटर – 13

महिला उमेदवारांसाठी:

  • कॉब्लर – 02
  • टेलर – 01
  • वॉटर कॅरिअर – 38
  • वॉशर मॅन – 17
  • कुक – 82
  • स्वीपर – 35
  • बार्बर – 06

हे सुद्धा वाचा : 12वी / ITI पास उमेदवारांसाठी UIDAI भरती 2025 – अंतिम तारीख जवळ!

BSF Constable Recruitment 2025: 3588 पदांसाठी संधी – 10वी उत्तीर्ण + ITI आवश्यक

✍ पद : BSF कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरती 2025

✍ पदसंख्या : एकूण 3588 जागा

✍ वेतन श्रेणी : ₹21,700 – ₹69,100

✔ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI

➡ वयोमर्यादा : किमान 18 ते 27 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

☢ परीक्षा शुल्क : GEN/OBC/EWS: ₹100/-, SC/ST: फी नाही

✈ परीक्षा केंद्र : संपूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2025

📏 शारीरिक पात्रता : पुरुष: उंची 165 सेमी / छाती 75-80 सेमी / महिला: उंची 155 सेमी / छाती लागू नाही

RRB Ministerial Bharti 2025

bsf bharti offline form : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://collage.missioncareers.in/

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

BSF Bharti 2025 : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा BSF Bharti 2025मध्ये नवीन 3000+ पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

हे सुद्धा वाचा : Airport च्या या भरतीसाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही दिवसच…

2 thoughts on “BSF मध्ये महिला व पुरुषांसाठी भरती , अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा”

Leave a Comment